तलाठ्यांनो सजांमध्येच थांबा अन्यथा घरभाडे बंद
मुंबई: गावपातळीवर तलाठी हा महत्त्वाचा घटक असून अनेक सजांमध्ये तलाठी कार्यालयाजवळच त्यांचे निवासस्थान बांधण्यात आले आहे.…
मंठा अर्बन बँकेचा फरार घोटाळेबाज पासिंग अधिकारी सतीश देशमुख जेरबंद
सहा दिवसाची पोलीस कोठडी जालना: भारतीय रिझर्व बँकेने परवाना रद्द केलेल्या मंठा अर्बन बँकेचा एक वर्षांपासून…
युक्रेनहून परतलेल्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी नवे धोरण निश्चित करणार
मुंबई: युक्रेनमधून महाराष्ट्रात परतलेल्या २५० विद्यार्थ्यांची माहिती संकलित करून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या पुढील…
मकबरा परिसरात आकर्षक बाग विकसीत करणार -डाॅ. मिलन कुमार चावले
औरंगाबाद: दख्खनचा ताज म्हणून ओळखला जाणारा बिबी का मकबरा परिसरात सुशोभित फुलांची बाग (गार्डन) विकसीत करून…
फडणवीसांच्या १२५ तासांचे रेकॉर्डिंग स्टिंग ऑपरेशनचा शरद पवारांकडून समाचार
मुंबई: महाविकास आघाडी सरकारकडून राज्यातील भाजप नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप करून…
महिला दिन विशेष: एक दीन.. महिला दिन…!
रांधा, वाढा, उष्टी काढा हे झुगारून स्वतःच्या पायावर उभ्या राहूनआर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या प्रत्येक स्त्रीला महिला दिनाच्या…
बीडच्या कायदा-सुव्यवस्थेवर विधानसभेत गंभीर चर्चा, भाजप नेते गिरीश महाजन चक्क झोपले
मुंबई: बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या संदर्भात सर्वपक्षीय आमदारांच्या उपस्थितीत बैठक घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार असून बीडच्या जिल्हा…
महिला दिन विशेष: कौटुंबिक जबबाबदाऱ्या सांभाळून पत्रकारिता करणार्या अरुणा होकर्णे
स्त्री म्हणून जन्माला येनं आणि त्या आयुष्याला समृद्धीच्या शिखरावर पोचवण, जितक कौशल्याचं काम तेवढं जिकिरीचं ही…
महाराष्ट्रातील तीन महिलांना ‘नारी शक्ती पुरस्कार’; राष्ट्रपतींच्या हस्ते होणार प्रदान
नवी दिल्ली: विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकूण 28 महिलांना ‘नारीशक्ती पुरस्कार’ जाहीर झाला आहे. यामध्ये…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे महानगरपालिका येथे…
“मुंबईचे डबेवाले” शक्ती आणि भक्तीचे प्रतीक
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून डबेवाल्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचे कौतुक मुंबई: बेस्ट बस आणि लोकल यांना मुंबईची लाईफलाईन…
शिक्षण व्यवस्थेच्या अनास्थेचे बळी! डॉ. विजय पांढरीपांडे
युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या, त्यापैकी काही सुदैवाने परतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. हे बहुतेक विद्यार्थी मेडिकलच्या…
पुणे मेट्रो पहिल्या टप्प्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे: पुणे शहर आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रप्रेमाच्या प्रेरणेसाठी प्रसिद्ध आहे. पुण्या ने शैक्षणिक, संशोधन आणि विकास,…
सरकार ठाम; ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको
मध्यप्रदेश सरकारच्या विधेयकाप्रमाणे विधिमंडळात सोमवारी विधेयक मांडणार मुंबई: इतर मागासवर्ग (ओबीसी) आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका…
ओबीसी आरक्षणः मागासवर्ग आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्टाने फेटाळला
नवी दिल्ली: ओबीसी आरक्षणाबाबत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने सादर केलेला अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने आज, गुरूवारी फेटाळून…
महाराष्ट्रातील आणखी ८७ विद्यार्थी युक्रेनमधून दिल्लीत दाखल
नवी दिल्ली: गुरुवारी सात विशेष विमानांनी महाराष्ट्रातील ८७ विद्यार्थी युक्रेनमधून दिल्लीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या…
आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
मुंबई: राज्यातील जनतेच्या हिताच्या सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून त्या सोडवण्याची राज्य शासनाची तयारी असल्याचे उपमुख्यमंत्री…
मुंबई, पुण्यासह राज्यातील १४ जिल्ह्यात निर्बंध शिथील
मुंबई: राज्यातील १४ जिल्ह्यांना पूर्ण लसीकरणाच्या टक्केवारीच्या आधारे ‘अ’ यादीत सामील करण्यात आले असून आणखी काही…
मनु कुमार श्रीवास्तव राज्याचे नवे मुख्य सचिव
मुंबई: राज्याचे मुख्य सचिव म्हणून गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांची आज नियुक्ती…
युक्रेनमध्ये अडकलेले 219 विद्यार्थी मुंबईत सुखरूप परतले
मुंबई: एअर इंडियाचे AI – 1944 हे विशेष विमान (बुखारेस्ट- मुंबई) युक्रेनमध्ये अडकलेल्या 219 भारतीय विद्यार्थ्यांना…