अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत 3 ते 25 मार्चपर्यंत

मुंबई: महाराष्ट्र विधानमंडळाचे सन 2022 चे पहिले (अर्थसंकल्पीय अधिवेशन) मुंबईत गुरुवार, 3 मार्च 2022 रोजी सुरु…

महाराष्ट्र औद्योगिकरणात नेहमीच अग्रेसर -उद्योगमंत्री सुभाष देसाई

पुणे: महाराष्ट्र औद्योगिकरणात नेहमीच अग्रेसर राज्य राहीले आहे. राज्यात चांगल्या पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ उपलब्ध  असल्याने …

सर्वपक्षीय राज्यसभा सदस्यांकडून नांदेड जिल्ह्यासाठी तब्बल 803 कोटींचा निधी वितरीत

निधी देणाऱ्यांमध्ये सचिन तेंडुलकर, पी. चिदंबरम, रामदास आठवले, छत्रपती संभाजी शाहू महाराज आदी नांदेड: सर्वसामान्य जनतेस…

सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

पुणे: महाराष्ट्रच नाही तर पूर्ण देशातील गोरगरीब वर्गाच्या सुधारणेसाठी, शिक्षणासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. महात्मा फुले,…

हडपसरच्या शंभर वर्षे जुन्या वडाचे साताऱ्यात पुनर्रोपण

‘सह्याद्री देवराई’ करणार वडासोबत व्हॅलेंटाईन डे साजरा पुणे: सुमारे शंभर वर्षे वयाच्या, पण मालकाला नकोशा झाल्याने…

सिंचन व्यवस्थापनात पाणी वापर संस्थांचा सहभाग महत्वाचा

जलसंपदा विभागाच्या पुरस्काराचे मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते वितरण पुणे: सिंचन व्यवस्थापनात पाणी वापर संस्थांचा सहभाग…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीगटाकडून जीएसटी चोरी रोखण्यासह संकलनातील त्रूटी दूर करण्यासाठी सात शिफारशी सादर

मुंबई: जीएसटी चोरी रोखण्यासाठी बायोमेट्रीक प्रणालीचा प्रभावी वापर, व्यावसायिकांच्या पडताळणीसाठी कार्यस्थळाची प्रत्यक्ष पाहणी,  यंत्रणेद्वारे उपलब्ध माहितीच्या…

शिष्यवृत्ती योजनांसाठी 28 फेब्रुवारी पर्यंत करता येईल ऑनलाईन अर्ज

पुणे: उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या 14 शिष्यवृत्ती योजनांसाठी 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन…

राज्यात विभागीय व जिल्हा माहिती कार्यालये, माहिती भवन उभारणार

मुंबई: राज्यात विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयांच्या इमारती व माहिती भवन उभारुन माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिक…

मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक नेमणार

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता…

पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण परिसराचा वीजपुरवठा पूर्ववत

पुणे: महापारेषण कंपनीच्या लोणीकंद व चाकण या दोन अतिउच्च दाबाच्या ४०० केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या टॉवर…

पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा ‘सुपरस्प्रेडर’ म्हणून केलेला उल्लेख दुर्दैवी -सुप्रिया सुळे

नवी दिल्ली: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राचा ‘सुपरस्प्रेडर’ असा केला उल्लेख धक्कादायक असून त्यांच्याकडून…

गुणी चित्रकार कलावंत प्रा. दिलीप बडे

दिलीप बडे अंबाजोगाईचे. कला क्षेत्रात विशेषतः चित्रकलेत आवड असणारे ते गुणी कलावंत. लहानपणा पासून चित्रकलेची आवड…

मेरी आवाज ही, पहचान है’…लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप

मुंबई: नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा, मेरी आवाज़ ही, पहचान है, गर याद रहे,…

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा; सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

मुंबई: भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार, ७ फेब्रुवारी २०२२ रोजी…

एका स्वर युगाचा अंत; गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन

मुंबई: गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.12 वाजेच्या सुमारास मुंबई च्या…

सोमवारपासून पहिली ते आठवीचे वर्ग पूर्णवेळ होणार सुरू

पुणे: शासनाच्या कोविड मार्गदर्शक सूचनांनुसार विविध क्रीडा स्पर्धाना २५ टक्के प्रेक्षक उपस्थितीत परवानगी देण्यात यावी आणि…

महाराष्ट्राच्या चित्ररथावर “लोकपसंती”ची मोहर

नवी दिल्ली: ‘जैवविविधता व राज्य मानके’ या विषयावरील महाराष्ट्राच्या चित्ररथास “लोकपसंती” या वर्गवारीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार…

खा.ओवेसी यांचा झेड सुरक्षा स्वीकारण्यास नकार; हल्लेखोरांवर यूएपीए दाखल करण्याची मागणी

नवी दिल्लीः  एमआयएमचे प्रमुख आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारने देऊ केलेली सीआरपीएफची झेड सुरक्षा…

सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे दारू पितात म्हणणे आले अंगलट; बंडातात्या अटकेत

साताराः  राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला विरोध करताना ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी ‘नको ते किर्तन’ करत…